Ferfar #4402 · राजुरी नवगन
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 894
- Talathi
- संजय विश्वनाथ पाखरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार :प्रियदर्शनी महीला नागरी सहकारी बँक लि.बीड शाखा - नगर रोड बीड
लिहून घेणार : अनिल किसन भवर
यांनी सर्व्हे क्रमांक : 894 तपशिल : प्रमाणे अनिल किसन भवर यानी मा.व्यवस्थापक प्रियदर्शनी महीला नागरी सहकारी बँक लि.बीड शाखा - नगर रोड बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3631
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक प यांचेकडील पत्र प्रिमनासहबँक/nr/76/2026 दि.21/09/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.