सातबारा Watch

← राजुरी नवगन

Ferfar #4403 · राजुरी नवगन

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
689
Talathi
संजय विश्‍वनाथ पाखरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : गजानन ना.स.बॅक .म.बीड लिहून घेणार : पोपट लक्ष्मण टूले यांनी सर्व्हे क्रमांक : 689 तपशिल : गजानन ना.स.बॅक .म.बीड - 1407 यांचा पोपट लक्ष्मणराव टुले कडे - 1407 रु 50000/-बोजा - 1407 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जावक क्रमांक-GNSB/353/2026-2027 दि.19/10/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.