सातबारा Watch

← राजुरी नवगन

Ferfar #4409 · राजुरी नवगन

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
811
Talathi
संजय विश्‍वनाथ पाखरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : शिव छत्रपती राजश्री शाहु को ऑ बैक लि बीड लिहून घेणार : मैनोदीन जैनोदीन यांनी सर्व्हे क्रमांक : 811 तपशिल : यांचा मैनोदीन जैनोदीन याचे कडे तीस हजार रु बोजा - 1574 शिव छत्रपती राजश्री शाहु को ऑ बैक लि बीड - 1574 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक जा.क्र.307/2026 यांचेकडील दि.23/09/2026 रोजी चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.