सातबारा Watch

← लिंबारुई

Ferfar #1940 · लिंबारुई

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
344
Talathi
प्रविण ज्ञानदेव सानप
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : सेवा सहकारी सोसायटी लिहून घेणार : भगवान बप्पाजी दराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 344 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी चा बोजा रू 17400/- भगवान कडे - गट नंबर 344 वरील फेरफार क्रमांकाने 908 नेघेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.