Ferfar #1194 · वंजारवाडी
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- प्रविण ज्ञानदेव सानप
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार दामोधर नारायण आघाव राहणार वंजारवाडी तालुका जिल्हा बीड यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे वंजारवाडी शिवारात जमीन असून त्यांच्या नावाचे दोन आठ अ झालेले आहेत.त्यामुळे विविध शासकीय कामकाजात अडचण येत आहे .मूळ अधिकार अभिलेखा प्रमाणे त्यांचा एकच आठ अ मिळावा असा त्यांचा अर्ज आल्यावरून नोंद घेतली. नोंद मंजुरीस्तव सादर.