Ferfar #662 · जाधववाडी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/इ/1
- Talathi
- Rupali Ramrao Jadhav
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक लि. बीड
लिहून घेणार : शिवाजी होनाजी खंडागळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 117/इ/1 तपशिल : भूविकास बँक बोजा रु. 35000/- - 589
शिवाजी व जालिंदर होनाजी कडे - 589
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा बँक व्यवस्थापक जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक लि. बीड यांचेकडील पत्र दि 06.01.2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.