Ferfar #663 · जाधववाडी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बीड व राजलक्ष्मी अर्बन मल्टीपल निधी लि.बीड
लिहुन घेणार : भाऊसाहेब नवनाथ बरदाडे
सर्व्हे क्रमांक : 143/अ/2, 143/ई/3, 143/ओ/12, 165/आ/2, 170/आ/1, 172,173 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बीड चा कर्ज बोजा रु. 230000/- भाऊसाहेब नवनाथ बरदाडे यानी सेंट्रल बॅक आफ इंडिया शाखा बीड - यांच्या कडुन रक्कम रुपये 230000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. 372 , 352 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक सेन्ट्रल बॅंकऑफ इंडिया शाखा बीड यांचेकडील पत्र क्र. REF.No. 2026-27/1 दि.01/09/2026 तसेच सह दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडिल तारण कर्जमुक्ती लेख दस्त क्र. 7426 दि. 23.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे
सर्व्हे क्रमांक : 143/अ/2, 143/ओ/12, 165/आ/2, 172, 173 तपशिल : राजलक्ष्मी अर्बन मल्टीपल निधी लि.बीड चा कर्ज बोजा 100000 रु. भाऊसाहेब नवनाथ बारदाडे कडे -522 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व्यवस्थापक राजलक्ष्मी अर्बन मल्टीपल निधी लि. बीड सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. RJ/2026/09 दि.03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.