Ferfar #1740 · पाटोदा
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामनारायण यदा बडगे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामनारायण यादव बडगे ऐवजी रामनारायण यदा बडगे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज केलेवरून. त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.A-2676391 अन्वये रामनारायण यादव बडगे ऐवजी रामनारायण यदा बडगे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे.