सातबारा Watch

← आहेरचिंचोली

Ferfar #2792 · आहेरचिंचोली

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
विलास बजरंग तपसे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : तहसीलदार,बीड. आदेश क्रमांक : 2025/आर ओ आर/कुळ/कावि /2976 आदेश दिनांक : 30/09/2025 तहसीलदार तथा अध्यक्ष शेतजमीन न्यायाधिकरण बीड यांचे न्यायालयात मौजे-आहेरचिंचोली येथील गट क्र. 88 मधील हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम 38 (ई) प्रमाणे कार्यवाही बाबत प्रकरण चालू होते.सदर प्रकरणात दि.30/09/2025 रोजी आदेश पारित होऊन प्रकरण निकाली काढण्यात आले. आदेशपूर्वी फेर क्र.1675 नुसार 7/12 ला खालील प्रमाणे क्षेत्र नावे होते. गट नं. 88 मधील खातेदार-बजरंग नानासाहेब सुरवसे प्र.मा. क्षेत्र-2. 89 (हे. आर)असून संचिका क्र.2025/आर ओ आर/कुळ/कावि/2976 निर्णय दि.30/09/2025 नुसार अर्जदार-अंकुश रामराव नाईकवाडे हे यशवंत उमाजी नाईकवाडे(मयत) यांचे नातू असल्यामुळे त्यांना त्यांचा 4 आणे हिस्सा म्हणजे 01 हे. 44.50 क्षेत्र आज रोजी 7/12 वरील खातेदार- बजरंग नानासाहेब सुरवसे प्र.मा. क्षेत्र-2.89 (हे. आर)यांचे क्षेत्र-1.44.50 कमी करून सदरील आदेशाने अर्जदारा च्या नावे करण्यात आले. करिता वरील आदेशाने नोंद घेण्यात आली. पुढील निर्णयास्तव सादर.