सातबारा Watch

← नांदुर हवेली

Ferfar #1197 · नांदुर हवेली

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
आप्पासाहेब राजाभाऊ पवार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : sbi लिहून घेणार : किशोर विनायक धांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 16 तपशिल : 18000/- - 354 किशार विनायक कडे - 354 स्टे बँक आ है. शाखा बीड - 354 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक १३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.