सातबारा Watch

← पारगांवजप्ती

Ferfar #1379 · पारगांवजप्ती

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
आप्पासाहेब राजाभाऊ पवार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : रुद्रेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड गेवराई लिहून घेणार : सतीश रामराव तिपाले यांनी सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा रुद्रेश्वर अर्बन को-ऑप क्रेडिट सो. लि., एन के कॉम्प्लेक्स ताकडगाव रोड गेवराई चा जप्ती बोजा रक्कम रुपये 126670/- चा जप्ती बोजा सतीश रामराव तिपाले यांच्या कडे - 1366 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.