सातबारा Watch

← शहाजानपुर (दगडी)

Ferfar #1061 · शहाजानपुर (दगडी)

बीड, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
24, 25, 31
Talathi
गणेश उत्तम गायकवाड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दादासाहेब भागवत गोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दादासाहेब भागूजी गोरे ऐवजी दादासाहेब भागवत गोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार बीड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र.2026/आरओआर राजपत्र बदल कावि- 6017 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2654785 अन्वये दादासाहेब भागूजी गोरे ऐवजी दादासाहेब भागवत गोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .