सातबारा Watch

← कामखेडा

Ferfar #4043 · कामखेडा

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
403, 71
Talathi
गणेश उत्तम गायकवाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एसीबी राजीव गांधी चौक बीड लिहुन घेणार : स.अहेमद स.सुबान सय्यद यांनी सर्व्हे क्रमांक 71 वर फेरफार क्रमांक 2296 ने घेतलेला बोजा एस बी एच बोजा रु 90000 स.अहेमद,सर्व्हे क्रमांक 403 वर फेरफार क्रमांक 2241 एस बी एच चा बोजा रु90000स.अहेमदकडे कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.