सातबारा Watch

← कांबी

Ferfar #845 · कांबी

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
विकास साहेबराव ससाणे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया कृषी विकास शाखा बीड लिहून घेणार : रामचंद्र सुर्यभान रहाडे रा कांबी ता.जि.बीड यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : एस बी एच चा बोजा रु 100000 रामचंद्र सूर्यभान कडे - 2 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.