Ferfar #1884 · पिंपरगव्हाण
बीड, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180
- Talathi
- शिला लक्ष्मणराव काळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : 242
आदेश दिनांक : 07/08/2026
मा. उपविभागीय अधिकारी बीड यांचे आदेश क्रमांक 2024/आरओआर/पिंपरगव्हाण/प्र.क्र.-242 दि.07/08/2026 नुसार मौजे पिंपरगव्हाण ता.जि. बीड येथील फेरफार क्रमांक 1721 हा गट नंबर 180 च्या हद्दीपर्यंत रद्द करण्यात येत असल्याचे आदेशीत केलेले आहे. तसेच, खरेदीखत क्रमांक 6483/2010 नुसार खरेदी घेणार यांच्या नावे 0.89 आर क्षेत्राची नव्याने नोंद घेऊन फेरफार नोंदवण्यात यावा, असे आदेशात नमुद आहे. तसेच, सदरील गट नंबर 180 च्या इतर हक्क रकान्यात नोंदणीकृत खरेदीखत क्रमांक 6483/2010 दिनांक 10.11.2010 नुसार सरकारी जमिनीची क्षेत्र 1.20 हे आर हे मालकी हक्कासह महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमीनीची विल्हेवाट नियम 1971 चे तरतुदी विरुद्ध व्यवहार व शासनास दंडासह अनार्जित रक्कम देय, अशी नोंद घेण्यात यावी, असे आदेशीत केले असल्यामुळे फेरफार क्रमांक 1721 हा रद्द करून खरेदीखत क्रमांक 6483 /2010 नुसार खरेदी देणार 1)शाताबाई केरु ओव्हाळ व 2) हौसाबाई तात्याराम सिरसट हे असुन खरेदी घेणार 1) नाना लक्ष्मण मोहिते हे आहेत त्यामुळे खरेदी घेणार यांच्या नावे नोंद घेऊन व इतर हक्क रकान्यात महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमीनीची विल्हेवाट नियम 1971 चे तरतुदी विरुद्ध व्यवहार व शासनास दंडासह अनार्जित रक्कम देय, अशी नोंद घेवून मंजुरीस्तव सादर.