सातबारा Watch

← बहिरवाडी

Ferfar #9429 · बहिरवाडी

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
13/आ/2
Talathi
प्रमोद राम कोळपकर
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लि. शाखा - बीड. गहाणखत लिहुन देणार : अभिजीत आत्माराम नाटकर रा. बहिरवाडी यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6839-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 779028.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/आ/2 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत आत्माराम नाटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 779028.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.