सातबारा Watch

← कुक्कडगांव

Ferfar #2470 · कुक्कडगांव

बीड, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
233, 248
Talathi
सुनिल धोंडीबा प्रधान
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 233, 248, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1959 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला ओमकर प्रभाकर नागरगोजे अपाक ज्योती प्रभाकर नागरगोजे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज, शाळेचा दाखला, आधार कार्ड, आयकर विभाग कार्ड व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.