सातबारा Watch

← कुक्कडगांव

Ferfar #2471 · कुक्कडगांव

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
सुनिल धोंडीबा प्रधान
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.2026/महसुल/आरओआर/28959 आदेश दिनांक : 12/10/2026 मा. तहसीलदार, बीड यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ तसेच पत्र क्र.2026/महसुल/आरओआर/28959 आदेश दिनांक 12/10/2026 अन्वये मौजे कुक्कडगाव, ता. जि. बीड येथील गट क्रमांक 165 मधील क्षेत्र 1.00 हे. आर. जमिनीबाबत वाटप आदेश पारित करण्यात आलेला आहे. सदर आदेशानुसार राहुल रामचंद्र शिंदे यांच्या नावावरील जमिनीपैकी 0.50 हे. आर. क्षेत्र जगदिश रामचंद्र शिंदे यांच्या नावे वाटप करण्यात आले असून, त्यानुसार ७/१२ उताऱ्यावर नोंद घेण्यात आली.करीत नोंद निर्णयास्तव सादर.