Ferfar #2325 · वडगाव (गुंधा)
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 217
- Talathi
- विलास मारुतीराव शिंदे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार प्रयागाबाई रामभाऊ बडे, लहू रामभाऊ बडे, आसाराम रामभाऊ बडे यांनी अर्ज व खरेदीखत नक्कल देऊन कळविले की मौजे वडगाव (गुंधा) शिवारातील गट नं. 218मधील शेत जमीन खरेदी केली होती.खरेदी दस्त क्र. 275 दि. 29/01/1997 रोजी लिहून देणार अर्जुन सत्यभान नागरगोजे लिहून घेणार प्रयागाबाई रामभाऊ बडे यांनी विहिरीतील व 3 H. P. मोटार मधील आणेवारी प्रमाणे हिस्सा खरेदी केला तो हिस्सा 7/12 वरती आला नाही तरी तो हिस्सा 7/12 मध्ये लागावा व खरेदी खत दस्त क्रमांक 3431 दिनांक 18/11/1997 रोजी लिहून देणार पांडुरंग सत्यभान नागरगोजे लिहून घेणार लहु रामभाऊ बडे यांनी गट नं 217 मधील विहिरीतील आणेवारी प्रमाणे हिस्सा खरेदी केला आहे तो 7/12 वरती आला नाही तरी तो हिस्सा 7/12 मध्ये लागावा तसेच खरेदी दस्त क्रमांक 2290 दिनांक 28/07/1997 रोजी लिहून देणार गोवर्धन विठ्ठल नागरगोजे लिहून घेणार आसाराम रामभाऊ बडे यांनी गट नं. 217 मधील विहिरीतील आणेवारी प्रमाणे हिस्सा खरेदी खरेदी केला आहे तो 7/12 वरती आला नाही तो 7/12 वरती यावा असा अर्ज व खरेदी खत दस्त दिल्या वरून नोंद घेतली, नोंद मंजुरीस्तव सादर.