सातबारा Watch

← गुंधा

Ferfar #2285 · गुंधा

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
169, 94
Talathi
सुरेश पंडित ठाकूर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : सेवा सहकारी सोसायटी गुंधा वडगाव लिहुन घेणार : संजय अंकुश मोरे यांनी सर्व्हे क्रमांक 94 वर फेरफार क्रमांक 1203 ने घेतलेला बोजा से स सो लि गुंधाचा कर्ज बोजा धनंजय व संजय पि अकुश कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.