सातबारा Watch

← शहाजानपुर (लोणी)

Ferfar #1512 · शहाजानपुर (लोणी)

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
प्रमोद राम कोळपकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : संतभूमी अर्बन को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि;बीड लिहून घेणार : रुक्मिण आसाराम मते यांनी सर्व्हे क्रमांक : 176 तपशिल : संतभूमी अर्बन को ऑ क्रे सोसायटी लि. बीड शाखा नाथापूर यांचा बोजा रु- 99000/- अक्षय असाराम मते व सहकर्जदार रुक्मीन असाराम मते यांच्या कडे - 1440 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक -जावक क्रSBS/219/2026-27 दिनांक - ३०.०९.२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.