सातबारा Watch

← बेडकुचीवाडी

Ferfar #1351 · बेडकुचीवाडी

बीड, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
वनिता इंगळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : श्री गजानन नागरी सहकारी बँक लि.बीड , पिंपळनेर लिहुन देणार : वैभव विष्णु इंगोले रा. बेडकुचीवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 117 यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.22 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव विष्णु इंगोले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक कर्ज विभाग 558/2026 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.