सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #4810 · पिंपळनेर

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
प्रशांत महाविर ढोले
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवरामपुरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या विडा, ता. केज, जि. बीड शाखा - वडवणी, ता. वडवणी, जि. बीड. गहाणखत लिहुन देणार : विष्णू रावसाहेब चोले रा. पिंपळनेर यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7613-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू रावसाहेब चोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.