Ferfar #1142 · मांडवजाळी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : कॅनरा बँक शाखा बीड
लिहुन घेणार : सुभाष माणीकराव बहिरवाळ
यांनी सर्व्हे क्रमांक 106 वर फेरफार क्रमांक 266 ने घेतलेला बोजा कॅनरा बँक शा बीडचा बोजा रु 100000/- संजय, सुभाष पी माणिकराव कडे
सर्व्हे क्रमांक 109/1 वर फेरफार क्रमांक 671 ने घेतलेला बोजा कॅनरा बँक शा बीडचा बोजा संजय , सुभाष पी माणिक कडे रु 100000/-
सर्व्हे क्रमांक 130/1 वर फेरफार क्रमांक 671 ने घेतलेला बोजा कॅनरा बॅक चा बोजा रु. 100000/- सुभाष, संजीव , शरद, यांच्याकडे प्रत्येकी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.