Ferfar #1144 · मांडवजाळी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : कॅनरा बँक शाखा बीड
लिहुन घेणार : विठ्ठल सखाराम बहीरवाळ
यांनी सर्व्हे क्रमांक 100/अ/1 वर फेरफार क्रमांक 698 ने घेतलेला बोजा कॅनरा बँक शा बीडचा बोजा विठ्ठल सखाराम कडे रु 25000/-
सर्व्हे क्रमांक 102/इ/3 वर फेरफार क्रमांक 700 ने घेतलेला बोजा कॅनरा बँक शा बीडचा विठ्ठल सखाराम कडे रु 25000/-
सर्व्हे क्रमांक 109/1 वर फेरफार क्रमांक 671 ने घेतलेला बोजा कॅनरा बँक शा बीडचा बोजा विठ्ठल सखाराम कडे रु 25000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.