Ferfar #1022 · कोळवाडी
बीड, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.व्यवस्थापक मराठवाडा अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि बीड मुख्य शाखा-पाली ता जि बीड
गहाणखत लिहुन देणार : नवनाथ रामभाऊ चव्हाण रा. कोळवाडी यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6848-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15, 81 क्षेत्र 0.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ रामभाऊ चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.