सातबारा Watch

← मांजरसुंबा

Ferfar #2731 · मांजरसुंबा

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
141/1
Talathi
माणिक शेषराव पांढरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार :बाबुराव पांडुरंग मसवले यांनी अर्ज व संगणीकृत फेरफार क्रमांक 2248 देऊन कळवले आहे कि त्यांच्या नावे फेरफार क्रमांक 2248 नुसार क्षेत्र आले असून फेरफार क्रमांक 2406 नुसार त्यांचे नाव बापुराव पांडुरंग मसवले असे चुकीचे झाले आहे तरी ते दुरुस्त करून बाबुराव पांडुरंग मसवले असे दुरुस्त करावे असा अर्ज व फेरफार क्रमांक 2248 दिलेवरून नावात केली दुरुस्ती फेरफार मंजुरीस्तव सादर