Ferfar #2732 · मांजरसुंबा
बीड, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 6/2
- Talathi
- माणिक शेषराव पांढरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व.स्तर),बीड यांचे न्यायालयातील नियमित दिवाणी दावा क्रमांक 444/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
वादी : अजीम वजीर शेख रा.मांजरसुंबा यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व.स्तर),बीड यांचे न्यायालयातील नियमित दिवाणी दावा क्रमांक 444/2026 दिनांक 12/09/26 देऊन कळवले आहे कि त्यांनी प्रतिवादी :महेबुबबी अहमद खान यांचे नावे असलेले मौजे मांजरसुंबा येथील स.न 6/2 मधील क्षेत्र ज्याचे एकूण क्षेत्रफळ पूर्व पश्चिम 38 फुट व दक्षिणोत्तर व 25 फुट म्हणजेच 950 चौ फुट म्हणजेच 0.0087 चौ .मी क्षेत्र हे तडजोड पत्रा नुसार घेतले आहे सदरील तडजोडपत्राचे मुद्रांक शुल्क हे वादी व प्रतीवादी यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 2 बीड यांच्या कडे चलन क्रमांक MH011509058202627E आधारे र.रु 12500 व चलन क्रमांक MH011509071202627E आधारे र.रु 100 असे एकूण 12600 रु दिनांक 07/10/2026 नुसार भरले आहे करिता तडजोपत्रा नुसार प्रतिवादी महेबुबबी अहमद खान यांचे नावे असलेले क्षेत्रा पैकी 0.0087 हे.आर क्षेत्र कमी करून वादी - अजीम वजीर शेख यांच्या नावे 0.0087 हे.आर क्षेत्राची नोंद तडजोड पत्रा आधारे 7/12 वर घेतली फेरफार मंजुरीस्तव सादर.