सातबारा Watch

← मांजरसुंबा

Ferfar #2736 · मांजरसुंबा

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
41/3
Talathi
माणिक शेषराव पांढरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व.स्तर),बीड यांचे न्यायालयातील नियमित दिवाणी दावा क्रमांक 150/2026 आदेश दिनांक : 02/07/2026 वादी : शहाजी रामदास यमपुरे रा.मांजरसुंबा व प्रतिवादी १) धनंजय रामदास यमपुरे २) चंद्रकांत रामदास यमपुरे ३) तारामती रामदास यमपुरे ४)स्वाती महादेव घरत यांनी मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व.स्तर),बीड यांचे न्यायालयातील नियमित दिवाणी दावा क्रमांक 150/2026 दिनांक 02/07/2026 देऊन कळवले आहे कि त्यांचे नावे मौजे मांजरसुंबा शिवारातील ग.न 41/3 मध्ये वारस फेरफार क्रमांक 2593 नुसार 1.2167 आर क्षेत्र आले असून सदरील क्षेत्र तडजोड पत्रा आधारे वादी शहाजी रामदास यमपुरे यांना लागवड लायक 0.3933 हे.आर व पो.ख 0.0122 आर तसेच प्रतिवादी १) धनंजय रामदास यमपुरे यांना लागवड लायक 0.3933 हे.आर व पो.ख 0.0122 आर व २) चंद्रकांत रामदास यमपुरे लागवड लायक 0.3934 हे.आर व पो.ख 0.0123 आर क्षेत्र वाटून दिले आहे सदरील दाव्यातील प्रतिवादी ३) तारामती रामदास यमपुरे ४)स्वाती महादेव घरत यानी त्यांचा पूर्ण हक्क हा वादी व प्रतिवादी 1 व 2 यांच्या हक्का मध्ये विना मोबदला सोडून दिला आहे सदरील तडजोडपत्राचे मुद्रांक शुल्क हे वादी व प्रतीवादी यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 2 बीड यांच्या कडे चलन क्रमांक MH010292154202627E आधारे र.600 व चलन क्रमांक MH0102924252022627E आधारे र.रु 100 असे एकूण 700 रु दिनांक 16/09/2026 नुसार भरले आहे करिता तडजोपत्रा नुसार वादी व प्रतिवादी १ व २ यांची नावे तडजोड पत्रा आधारे 7/12 वर घेतली फेरफार मंजुरीस्तव सादर