सातबारा Watch

← बेलगाव

Ferfar #759 · बेलगाव

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
जगताप एम टी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 दुरुस्ती नोंद : अर्जदार राजेंद्र कल्याण शेळके व शंकर कल्याण शेळके रा .बेलगाव ता बीड यांनी अर्ज व सोबत दस्त क्रमांक 2422/2025 ची प्रत देऊन विनंती केली कि त्यांच्या आई सुंदरबाई कल्याण शेळके यांनी त्यांना बक्षीसपत्र करून दिलेवरून फेरफार नोंद क्रमांक 727 घेण्यात आली होती .परंतु बक्षीसपत्र मध्ये गट न 125 मध्ये राजेंद्र कल्याण शेळके यांना 0.79आर व शंकर कल्याण शेळके याना 0.79 आर असे स्वतंत्रपणे नमुद आहे .असे असताना आमचे क्षेत्र सामाईक नोंदवले गेले .तरी आमच्या सातबारा वर गट क्रमांक 125 वर आमचे क्षेत्र स्वतंत्र करून दुरुस्ती करावी .असा अर्ज व बक्षीसपत्र दिलेवरून नोंद घेतली .ती पुढील कार्यवाहीसाठी सादर .