Ferfar #1367 · मुळुकवाडी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026अर्जदार शेषराव भालचंद्र ढास ,अशोक शेषेराव ढास ,नारायण शेषराव ढास रा .मुळूकवाडी ता बीड यांनी अर्ज व सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया चे दि .21.9.2026 चे बोजा कमी करणे साठीचे पत्र देऊन विनंती केली कि गट क्रमांक 382,183,267 वरील बोजा नोंद कमी करावी .असा अर्ज व पत्र दिलेवरून नोंद घेतली .ती पुढील कार्यवाही साठी सादर .