Ferfar #1329 · उदंडवडगाव
बीड, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 479
- Talathi
- अविनाश नागोराव माळवे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा - बीड तर्फे बाळू भिमराव जाधव
गहाणखत लिहुन देणार : फातेमा बेगम शेख तमीज रा. उदंडवडगाव यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7050-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 479 क्षेत्र 0.0256 वर बोजा दाखल करणेबाबत श्री फातेमा बेगम शेख तमीज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.