सातबारा Watch

← सफेपुर

Ferfar #1250 · सफेपुर

बीड, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
235, 241, 247, 250, 251
Talathi
अविनाश नागोराव माळवे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मंगल धर्मराज थिगळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंगला धर्मराज मुळे ऐवजी मंगल धर्मराज थिगळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-२६६५४६२ अन्वये मंगला धर्मराज मुळे ऐवजी मंगल धर्मराज थिगळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . तसेच वारस फेरफार क्र. 1114 मध्ये मयत दिवाकर धर्मराज थिगळे यांच्या आईचे नाव मंगल धर्मराज थिगळे हे असून चुकीने मंगलबाई दिवाकर थिगळे असे झाले असून तसेच वारस फेरफार क्र. 859 मध्ये मयत सतीश धर्मराज थिगळे यांच्या आईचे नाव मंगल धर्मराज थिगळे हे असून चुकीने मंगल धर्मराज मुळे हे झाले असून सतीश धर्मराज थिगळे व दिवाकर धर्मराज थिगळे हे सख्खे भाऊ असून त्यांच्या आईचे नाव मंगल धर्मराज थिगळे हे असून मंगल धर्मराज थिगळे यांनी अर्ज, शपथपत्र व राजपत्र दिनांक 24/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-२६६५४६२ दिल्यावरून नाव दुरुस्तीची नोंद घेतली. नोंद निर्णयास्तव सादर.