Ferfar #2892 · लिंबागणेश
बीड, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221
- Talathi
- गणपत नरसिंग पोतदार
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रतीक्षा उमेश वाणी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पूनम उमेश वाणी ऐवजी प्रतिक्षा उमेश वाणी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26365240 अन्वये पूनम उमेश वाणी ऐवजी प्रतिक्षा उमेश वाणी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे फेरफार मंजुरीस्तव सादर