सातबारा Watch

← महाजनवाडी

Ferfar #2152 · महाजनवाडी

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
प्रमोद राम कोळपकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : बळीराम अर्बन को - ऑप.क्रेडिट सोसायटी लि.बीड लिहून घेणार : वसुदेव भाऊराव घरत यांनी सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : बळीराजा अर्बन को ऑफ क्रेडिट सो लि बीड शाखा पाली यांचा वसुदेव भाऊराव घरत यांचेकडे र रु १००००० ( एक लक्ष रु ) कर्ज बोजा - 1802 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक BALI/257/2026/027 दिनांक १०.१०.२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.