Ferfar #2154 · महाजनवाडी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लिंबागणेश
लिहुन घेणार : रमेश श्रीहरी जगदाळे ,दशरथ श्रीहरी जगदाळे ,बालाजी रमेश जगदाळे,गजानन रमेश जगदाळे,सखाराम श्रीहरी जगदाळे
बाजूस दाखल केलेल्या मिळकती बाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा लिंबागणेश, ता. जि. बीड यांचे कडील पत्र क्रमांक ४२/२०२६ दिनांक 22/10/2026 रोजीच्या पत्रानुसार, बँकेच्या शाखेंतर्गत कर्ज घेतलेल्या खातेदारांच्या जमिनीवरील गट क्रमांकांमध्ये नोंद असलेला बँकेचा बोजा कमी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सदर पत्रानुसार खातेदार श्री. रमेश श्रीहरी जगदाळे यांचे गट क्रमांक 513, 507, 538, 531, 504; श्री. दशरथ श्रीहरी जगदाळे यांचे गट क्रमांक 12, 505, 535, 509, 518; श्री. बालाजी रमेश जगदाळे यांचे गट क्रमांक 534, 508; श्री. गजानन रमेश जगदाळे यांचे गट क्रमांक 534, 508; तसेच श्री. सखाराम श्रीहरी जगदाळे यांचे गट क्रमांक 506, 507, 510, 514, 530, 531, 532, 536, 538 या जमिनीवरील बँकेच्या बोजाबाबत कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित खातेदारांच्या जमिनींचे 7/12 उतारे, बँकेचे बोजा कमी करण्याबाबतचे महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा लिंबागणेश, ता. जि. बीड यांचे कडील पत्र क्रमांक ४२/२०२६ दिनांक – २२/१०/२०२६ आले वरून गाव अभिलेखात नोंद केली. .