सातबारा Watch

← बोरखेड

Ferfar #3147 · बोरखेड

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
438, 439, 447
Talathi
प्रमोद राम कोळपकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 मौजे बोरखेड, ता. जि. बीड येथील गट क्रमांक 447, 438 व 439 मधील जमिनीच्या महसूल अभिलेखात अर्जदार समीर उमर शेख यांचे नाव चुकीने शे.समीर शे.उमर असे नमूद झालेले असल्याबाबत अर्जदार यांनी तलाठी कार्यालयात अर्ज सादर केला आहे.अर्जदार यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांचे खरे नाव समीर उमर शेख असे असून, महसूल अभिलेखात नोंदविण्यात आलेले नाव चुकीचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच, अर्जदार यांनी त्यांच्या नावाच्या पुष्ट्यर्थ आधारकार्डाची प्रत व इतर संबंधित कागदपत्रे सादर केली आहेत.त्यामुळे अर्जदार यांनी सादर केलेला अर्ज, शपथपत्र व संबंधित कागदपत्रे विचारात घेऊन गाव अभिलेखात नोंद केली