Ferfar #3148 · बोरखेड
बीड, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 440
- Talathi
- प्रमोद राम कोळपकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मौजे बोरखेड, ता. जि. बीड येथील गट क्रमांक 440 मधील जमिनीच्या महसूल अभिलेखात अर्जदार उमर मुसा शेख यांचे नाव चुकीने शे.उमर शे.मुसा असे नमूद झालेले असल्याबाबत अर्जदार यांनी तलाठी कार्यालयात अर्ज सादर केला आहे.अर्जदार यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांचे खरे नाव उमर मुसा शेख असे असून, महसूल अभिलेखात नोंदविण्यात आलेले नाव चुकीचे असल्याचे नमूद केले आहे. तसेच, अर्जदार यांनी त्यांच्या नावाच्या पुष्ट्यर्थ आधारकार्डाची प्रत व इतर संबंधित कागदपत्रे सादर केली आहेत.त्यामुळे अर्जदार यांनी सादर केलेला अर्ज, शपथपत्र व संबंधित कागदपत्रे विचारात घेऊन गाव अभिलेखात नोंद केली