सातबारा Watch

← खांडेपारगाव

Ferfar #2181 · खांडेपारगाव

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
अक्षय विनायक डोफे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : सेवा सहकरी संस्था म.खांडेपारगाव ता.जी.बीड लिहून घेणार : केशव श्रीमंत काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 303 तपशिल : सेवा सहकारी सोसायटी चा बोजा 6000/- रु केशव श्रीमंत कडे ( 1121 )फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.