Ferfar #2183 · खांडेपारगाव
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बीड व भारतीय स्टेट बँक शाखा बीड
लिहुन घेणार : रामानंद शंकर आवघड
यांनी सर्व्हे क्रमांक 4, 14 व 15 वर फेरफार क्रमांक 1201 ने घेतलेला बोजा महाराष्ट्र ग्रामीण बँक बीड चा बोजा रु. 25000/- रामानंद शंकर कडे व सर्व्हे क्रमांक 263 वर फेरफार क्रमांक 1201 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ है. ए.डी. बी. शाखा बीड चा बोजा रु. 25000/- रामानंद शंकर कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.