सातबारा Watch

← खांडेपारगाव

Ferfar #2187 · खांडेपारगाव

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
88, 94
Talathi
अक्षय विनायक डोफे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बीड लिहुन घेणार : सुरेश एकनाथ आमटे व सुभास एकनाथ आमटे यांनी सर्व्हे क्रमांक 94 वर फेरफार क्रमांक 1201 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बँकचा बोजा 15000/- सुरेश एकनाथ, 25000 फे.(१२१६)+९८०००/- फे.(१२५४) सुभाष एकनाथ व सर्व्हे क्रमांक 88 वर फेरफार क्रमांक 1201 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बँकचा बोजा सुरेश एकनाथ 15000/- ( 1201 )पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.