Ferfar #2744 · अंर्थरवणपिंपरी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- अक्षय विनायक डोफे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : संतभूमी अर्बन को-ऑप क्रेडीट सो.लि.बीड
लिहून घेणार : हनुमान महादेव गिरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 52 तपशिल : संतभूमी अर्बन को-ऑपरेटीव क्रेडिट सोसायटी लि.बीड यांचा बोजा कर्जदार बाळू हनुमान गिरी यांचे जामीनदार हनुमान महादेव गिरी कडे 800000/-रु. - 2058
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र SBS/44/2026-27 व सह दुय्यम निबंधक बीड यांचेकडील तारण कर्जमुक्ती लेख ज्याचा दस्त क्र 7294/2026 दि 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.