Ferfar #2751 · अंर्थरवणपिंपरी
बीड, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहुन देणार : आय डी बी आय बँक ली. बीड
लिहुन घेणार : तोताबाई ठाकूर पवार ए.कु.क
यांनी सर्व्हे क्रमांक 195, 213, 219 व 222 वर फेरफार क्रमांक 1642 ने घेतलेला बोजा IDBI बीड चा तोताबाई ठाकूर कडे ५५००० रु बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.