सातबारा Watch

← अंर्थरवणपिंपरी

Ferfar #2753 · अंर्थरवणपिंपरी

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
185
Talathi
अक्षय विनायक डोफे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा बीड लिहून घेणार : मधुकर महादेव पोकळे, सुधाकर महादेव पोकळे, पार्वती महादेव पोकळे व अभिमान महादेव पोकळे यांनी सर्व्हे क्रमांक : 185 तपशिल : स्टे.बॅ.ऑ हैद्रा कृ वि शा बीड चा मधूकर महादेव पोकळे रू 12000/- आभिमान महादेव पोकळे 90000/-पारवताबाई महादेव पोकळे रू 95000/- सूदाकार महादेव पोकळे 60000रू बोजा - 680 सर्व्हे क्रमांक : 185 तपशिल : स्टे.बॅ.ऑ हैद्रा कृ वि शा बीड चा मधूकर महादेव पोकळे व सूधाकरमहादेव पोकळे कडे प्रत्येकी150000/-बोजा - 728 सर्व्हे क्रमांक : 185 तपशिल : स्टे बँक ऑ हैदराबाद ADB शाखा बीड याचाबोजा अभिमान महादेव 150000/- - 1244 सर्व्हे क्रमांक : 185 तपशिल : स्टे बँक ऑ हैदराबाद ADB शाखा बीड याचाबोजा, पार्वतीबाई महादेव 150000/- रु - 1245 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.