Ferfar #2754 · अंर्थरवणपिंपरी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- अक्षय विनायक डोफे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : दि राजवीर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.बीड
लिहून घेणार : बाळनाथ संतराम शिंदे व राहुल संतराम शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : प्रमाणे बाळनाथ संतराम शिंदे ,राहूल संतराम शिंदे यानी दि राजवीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि. बीड शाखा बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 1200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2249
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र दि राजवीर अर्बन/बीड/2026-27/161 दि 28/10/2026 व सह दुय्यम निंबधक बीड 1 यांचे तारण कर्जमुक्ती लेख ज्याचा दस्त क्र 3921 दि 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.