सातबारा Watch

← अंर्थरवणपिंपरी

Ferfar #2762 · अंर्थरवणपिंपरी

बीड, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
अक्षय विनायक डोफे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा बीड लिहून घेणार : दुर्गादास मसू प्रभाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 245 तपशिल : विजया बँक शाखा बीड चा बोजा दुर्गादास मसू कडे रु ३००००० /- रु - 1520 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.