सातबारा Watch

← शिवणी

Ferfar #2459 · शिवणी

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
20, 76/1, 84
Talathi
भगवान छगन टाक
First seen
5d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार योगेश बन्सी सुपेकर रा. शिवणी ता. बीड यांनी लेखी अर्ज व शपथ पत्र देऊन कळविले की, मौजे शिवणी येथे गट न. 20,76/1,व 84 मध्ये 1 हे 46 आर जमीन असुन ओंलाईन 7/12 मध्ये योगेश बन्सीधर सुपेकर असे चुकीचे नाव लागले आहे. तरी बरोबर नाव योगेश बन्सी सुपेकर असे आहे. अर्ज व शपथ पत्र दिलेवरून नोंद घेतली. मंजुरीस्तव सादर.