सातबारा Watch

← काठोडा

Ferfar #1018 · काठोडा

बीड, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
129
Talathi
राजेभाऊ लक्ष्मण गायकवाड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सखाराम विष्णु वायभट यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विष्णु सुखदेव वायभट ऐवजी विष्णु सुका वायभट असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व राजपत्रा प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-266568 अन्वये विष्णु सुखदेव वायभट ऐवजी विष्णु सुका वायभट असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .