Ferfar #1485 · बाभळवाडी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 120
- Talathi
- महेश श्रीराम आखाडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : समताशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था म.बीड,
लिहून देणार : किसन सोनाजी भटे रा.बाभळवाडी यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक समताशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था म.बीड यांचेकडील पत्र क्रमांक 29/10/2026 दि 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात 150000+150000 असा एकूण रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.