सातबारा Watch

← म्हाळसापुर

Ferfar #1756 · म्हाळसापुर

बीड, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
194, 254, 259, 99
Talathi
परमेश्वर हरिभाऊ काकडे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅक लि धाराशीव (मल्टीस्टेट बॅक)शाखा-बीड गहाणखत लिहुन देणार : पंडीत रामा खांडे ,शाईनाथ पंडीत खांडे रा. म्हाळसापुर यांनी दुय्यम निबंधक बीड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7441-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194, 254, 259, 99 क्षेत्र 0.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंडीत रामा खांडे ,शाईनाथ पंडीत खांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.